रविंद्र भवनात स्वरानंद रंगला
श्री. सुभाष परवार यांचे सृश्राव्य शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन रसिकांना भावले. स्वरानंद या मासिक संगीत उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी रवींद्र भवन मडगाव येथे त्यांच्या गायनाचे आयोजन केले होते.